Tagged: kahani

मुर्खांची यादी 0

मुर्खांची यादी

अकबरला घोडे सवारी आवडत असे. त्याला आवडणाऱ्या घोडयांच्या पालनपोषणासाठी तो पाहिजे ती किंमत देत असे. दुरदुरचे व दुसऱ्या देशातील व्यापारी आपल्या सुंदर व बलवान घोडयांबरोबर राजदरबारात भेट देत असे. स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी निवडलेल्या घोडयांसाठी...

हे तुझेच डोके ना? 0

हे तुझेच डोके ना?

कासम नावाचा एक नवीनच नोकर दरबारात नोकरीवर लागला होता. अकबरने कासमच्या बुध्दीची परीक्षा घेण्याचे ठरविले. एके दिवशी सकाळी झोपेतून उठल्याबरोबर अकबर कासमकडे बघून ओरडला, ‘जल्दी बुलाव!’ जल्दी बुलाव म्हणजे ताबोडतोब बोलावून आण एवढाच अर्थ...

बिरबलची खिचडी 0

बिरबलची खिचडी

थंडीचे दिवस होते. सम्राट अकबरने एके दिवशी एक घोषणा केली की त्याच्या राजवाडयासमोरच्या जलकुंडात जो कोणी रात्रभर उभा राहिल, त्याला शंभर सुवर्ण मुद्रा देण्यात येतील. हि दवंडी राज्यभर पिटवली गेली. ती दवंडी ऐकून एक...

लहान काठी 0

लहान काठी

एके दिवशी अकबर आणि बिरबल बागेत फेरफटका मारत होते. बिरबल एक मजेदार गोष्ट अकबरला सांगत होता. अकबर त्या गोष्टीचा आनंद घेत होता. अचानक अकबरला बांबूचा एक तुकडा जमीनीवर पडलेला सापडला. त्याला बिरबलची परीक्षा घ्यायची...

पंडीतजी 0

पंडीतजी

संध्याकाळ झाली होती. पाहुणे एक एक करून जात होते. बिरबलच्या लक्षात आले की एक जाडा माणूस लाजाळूपणे एका कोपऱ्यात उभा आहे. बिरबल त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, ‘मला असे वाटते की तुला काहीतरी सांगायचे...

चांगल्या गोष्टी 0

चांगल्या गोष्टी

एके दिवशी अचानक बादशहाने दरबाऱ्यांना तीन प्रश्न विचारले – ‘कोणाचा मुलगा सर्वोत्तम आहे? कोणाचे दात सर्वोत्तम आहे? कोणाची गुणवत्ता सर्वोत्तम आहे’? सर्व दरबारी आपापसात विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर चर्चा करायला लागले. त्यांच्यातील एक मोठा दरबारी...

भावा सारखा 0

भावा सारखा

“अकबर बादशहा खूप लहान होते, तेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला. ते खूप छोटे होते त्यामुळे त्यांना आईचे दूध गरजेचे होते. दरबारातील एक दासी होती, तिला एक लहान मुलगा होता व ती त्याला दूध पाजत...

0

स्वर्ग आणि नरक

एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता. त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला. “ये तुला प्रत्यक्ष दाखवतो.” – देव म्हणाला. त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं. त्याने पहिला दरवाजा ढकलला. एका मोठ्या खोलीत प्रवेश...

0

मनाचं संतुलन

यातून एकच गोष्ट लक्षात घ्या,
प्रसंग कसाही असो आपला तोल जावू देवू नका,
कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या ”
आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही ” हे वाक्य मनावर कोरून ठेवा.

सगळ्यात मोठी दौलत 0

सगळ्यात मोठी दौलत

बादशहा ने एकदा सहज विचारले, बिरबल तूझ्याकडे एवती धन – दौलत आहे. त्यात सगळ्यात मुल्यवान काय आहे. बिरबल – माझी बुद्धी। बरोबर आहे. सगळ्यात मोल्यवान आपली बुद्धी असते. अंधकार अकबर – बिरबल सांग बर...