Tagged: kahani

चतुर बिरबल 0

चतुर बिरबल

एके दिवशी, एक श्रीमंत व्यापारी बिरबलकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली व माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी एकूण दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी...

बिरबल काळा कसा 0

बिरबल काळा कसा

बिरबलचा रंग सावळा होता. एक दिवस दरबारात माणसाची सुंदरता आणि कुरूपता यावर चर्चा चालू होती. बरेच लोक माणसाच्या कुरूपतेचे स्मरण करूनच हसायला लागले. त्याच वेळी बिरबलचे दरबारात आगमन झाले. त्याला बघून सर्व दरबारी जोरजोरात...

बिरबल सापडला 0

बिरबल सापडला

एकदा, एका गोष्टीवर अकबर आणि बिरबलची चर्चा चालू होती व क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. अकबरने बिरबलला दरबारात येण्यास बंदी घातली व राज्याच्या बाहेर जाण्याचा आदेश दिला. बिरबल राज्य सोडून एका गावात गेला. परंतु,...

बादशहा झक मारत आहे 0

बादशहा झक मारत आहे

एके दिवशी अकबर आणि बिरबल फिरत होते व फिरता फिरता नदी काठी पोचले. नदी काठी काही मच्छीमार हे मासे मारत होते. त्यांना मासे मारतांना बघून अकबरला पण मासे मारण्याचा मोह झाला. व त्यानेही मासे...

hen and eggs - Akbar Birbal Story 0

कोंबडीचे अंडे

बऱ्याच वर्षांच्या अनुभवावरून अकबरला हे माहिती होते की.बिरबलची मजाक करणे सोपी गोष्ट नाही. तरीसुध्दा अकबर स्वतःला थांबवू शकत नसे व कधीकधी बिरबलची मजाक करत असे. एके दिवशी बिरबल दरबारात येण्यापूर्वी अकबरने दरबारातील सर्व दरबाऱ्यांना...

जितकी लांब चादर तितकेच पाय पसरावे 0

जितकी लांब चादर तितकेच पाय पसरावे

अकबरच्या दरबाऱ्यांची नेहमीच एक तक्रार असे की बादशाह नेहमी बिरबललाच बुध्दीमान मानतात बाकीच्यांना नाही. एक दिवस अकबरने सर्व दरबाऱ्यांना दरबारात बोलविले आणि दोन हात लांब व दोन हात रूंद चादर त्यांच्याकडे देत म्हणाले, ‘या...

एकसारखा विचार 0

एकसारखा विचार

दरबाराचे कामकाज चालू होते. सर्वजण एका अशा प्रश्नावर चर्चा करत होते की राज्यकारभार चालविण्याच्या दृष्टिने महत्वाचे होते. सर्व एक एक करून आपले मत व्यक्त करत होते. अकबर दरबारात बसून हे सर्व ऐकत होता व...

काल आज आणि उदया 0

काल आज आणि उदया

एक दिवस अकबरने घोषणा केली की ‘जो कोणी माझ्या प्रश्नांची बरोबर उत्तरे देईल त्याला मोठे बक्षिस देण्यात येईल.’ प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत. 1. असे काय आहे जे आज आहे आणि उदया पण राहील?2. असे काय...

तीन गाढवांचा भार 0

तीन गाढवांचा भार

बादशहा अकबर व त्याची दोन मुले आंघोळ करण्यासाठी नेहमी नदीवर जात असे. बऱ्याच वेळा बिरबलही या राजघराण्यातील कुटुंबाबरोबर सोबतीला जात असे. एकदा नेहमीप्रमाणे ते यमुना नदीवर आंघोळीसाठी बिरबलला सोबत घेऊन गेले. अकबर व त्याची...

अंधांची संख्या 0

अंधांची संख्या

एक दिवस, अकबरने बिरबलला विचारले – ‘ बिरबल, पूर्ण विश्वात कोणाची संख्या अधिक आहे, जे लोक बघु शकतात त्यांची की जे अंध आहेत त्यांची?’ बिरबल बोलला, ‘महाराज! यावेळेला आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे मला शक्य...