Category: story for children

लहान काठी 0

लहान काठी

एके दिवशी अकबर आणि बिरबल बागेत फेरफटका मारत होते. बिरबल एक मजेदार गोष्ट अकबरला सांगत होता. अकबर त्या गोष्टीचा आनंद घेत होता. अचानक अकबरला बांबूचा एक तुकडा जमीनीवर पडलेला सापडला. त्याला बिरबलची परीक्षा घ्यायची...

पंडीतजी 0

पंडीतजी

संध्याकाळ झाली होती. पाहुणे एक एक करून जात होते. बिरबलच्या लक्षात आले की एक जाडा माणूस लाजाळूपणे एका कोपऱ्यात उभा आहे. बिरबल त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, ‘मला असे वाटते की तुला काहीतरी सांगायचे...

चांगल्या गोष्टी 0

चांगल्या गोष्टी

एके दिवशी अचानक बादशहाने दरबाऱ्यांना तीन प्रश्न विचारले – ‘कोणाचा मुलगा सर्वोत्तम आहे? कोणाचे दात सर्वोत्तम आहे? कोणाची गुणवत्ता सर्वोत्तम आहे’? सर्व दरबारी आपापसात विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर चर्चा करायला लागले. त्यांच्यातील एक मोठा दरबारी...

भावा सारखा 0

भावा सारखा

“अकबर बादशहा खूप लहान होते, तेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला. ते खूप छोटे होते त्यामुळे त्यांना आईचे दूध गरजेचे होते. दरबारातील एक दासी होती, तिला एक लहान मुलगा होता व ती त्याला दूध पाजत...

कंजूस माणूस 0

कंजूस माणूस

एकदा एक कवी श्रीमंत माणसाकडे गेला. तिथे त्याने आपल्या सर्व कविता गावून दाखविल्या आणि आशा केली की तो श्रीमंत माणूस आपल्याला काहीतरी उत्तम बक्षिस देईल. परंतु तो श्रीमंत माणूस ‘अतिशय कंजूस’ होता तो म्हणाला,...

साखर आणि माती 0

साखर आणि माती

एक दिवस, बादशहा अकबर यांच्या दरबार भरलेला होता, तेव्हा एक दरबारी हातात काचेची बरणी घेऊन आला.  बादशहाने विचारले – ‘या बरणीत काय आहे?’  दरबारी बोलला ‘यात माती आणि साखरेचे मिश्रण आहे.’ ‘ते कशासाठी?’ अकबर...

थोडक्यात उत्तर 0

थोडक्यात उत्तर

एक दिवस, बिरबल बागेत फिरत असताना सकाळच्या ताज्या हवेचा आनंद घेत होता की अचानक एक माणूस त्याच्या जवळ येऊन बोलला ‘तुम्ही मला सांगू शकता की बिरबल कुठे मिळेल?’  ‘बागेत.’ बिरबल बोलला.  तो माणूस काहीवेळ...

0

स्वर्ग आणि नरक

एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता. त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला. “ये तुला प्रत्यक्ष दाखवतो.” – देव म्हणाला. त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं. त्याने पहिला दरवाजा ढकलला. एका मोठ्या खोलीत प्रवेश...

0

मनाचं संतुलन

यातून एकच गोष्ट लक्षात घ्या,
प्रसंग कसाही असो आपला तोल जावू देवू नका,
कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या ”
आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही ” हे वाक्य मनावर कोरून ठेवा.

0

सोपं गणित

दरबरात जमलेल्या मंत्र्यांना बादशहाने प्रश्न विचारला ‘सत्तावीसातून नऊ वजा केल्यास बाकी किती उरेल? हा प्रश्न सोपा असल्याने सर्व मंत्र्यानी एका सुरात सांगितले अठरा.’ बादशहाने बिरबलाला विचारले ‘तू का गप्प बसलास? मी सांगितलेला प्रश्न अगदीच...