अकबर बादशहाचे वचन
एकदा बादशहाने बिरबलाला जमीन देण्याचे वचन दिले होते, जेव्हा जमीन देण्याची वेळ आली तेव्हा बादशहाने टाळाटाळ केली.
काही दिवसांनी बादशहा व बिरबल फिरत, असताना त्यांना एक ऊँट दिसला. ऊँटाला पाहून बादशहा – सांग बरं याची मान वाकडी का आहे.
बिरबल – महाराज! यानी सुद्धा कुणाला तरी वचन दिले असेल, पण ते निभावल नसेल.
बादशहाला आपण देलेल्या वचनाची आठवण झाली व बिरबलाला जमीन दिली.
कौन चलता है ?
बादशहा – हर वक्त कौन चलता है?
काहीनी सांगितले सूर्य, तर काहीनी सांगितले पृथ्वी. बादशहाला हवे असलेले उत्तर कोणीच सांगितले नाही.
बादशहाने बिरबलाला विचारले.
बिरबल – ब्याज (व्याज) हर वक्त चलता है. त्याला थकवा येत नाही. तसेच डबल, टिबल वेगाने ते चालतच राहते. हे उत्तर ऐकून बादशहा खूष झाले.